問題一覧
1
ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत?
मृदु व्यंजने
2
या स च य म क सू या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणते?
सू
3
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे...............भाषा होय?
मातृभाषा
4
खालीलपैकी हा औष्ठ्य वर्ण आहे
प
5
चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा?
आवृत्तीवाचक
6
व्याकरण म्हणजे काय?
भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र
7
भाषेचे एकूण किती प्रकार आहेत?
०२
8
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
ओष्ठ्य
9
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
५२
10
ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?
व्यंजने
11
अक्षरांना..................असे म्हणतात?
ध्वनिचिन्हे
12
मराठी व्याकररणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात?
मात्रा
13
खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे?
च्
14
खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता?
ओ
15
खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?
उर्दू
16
खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठय वर्गात येतो?
प्, फ्, ब्, भ्
17
धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत?
सहा
18
कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते?
खरोष्ठी
19
कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?
देवनागरी लिपी
20
अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती?
कंप आणि मंच
21
दंततालव्य वर्णाचा गट निवडा?
जावई जात, जनाबाई
22
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?
२
23
श ष स या वर्णांना काय म्हणतात?
उष्मे
24
ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?
जेम्स प्रिन्सेप
25
खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा?
ख, फ, ध
26
खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा?
ण
27
खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ण या अनुनासिका प्रमाणे होतो?
पंडित
28
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे.........................हे अपूर्ण उच्चारले जाते?
व्यंजन
29
मराठी भाषा लेखनासाठी............लिपीचा वापर करतात?
देवनागरी
30
खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा?
दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो.
31
पुढीलपैकी ह्रस्व स्वर कोणता?
ऋ
32
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय?
भाषा
33
अ किंवा आ पुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी अर येतो?
राजर्षी
34
पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता?
ज्
35
खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो?
अं
36
स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तरे लिहा? संयुक्त स्वर-ऐ
आ+इ
37
आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात?
वर्ण
38
कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
सहा
39
खालीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणते?
प
40
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
र
41
खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे?
जल
42
ख,झ या वर्णांना काय म्हणतात?
महाप्राण
43
पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
झ
44
''जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू'' या वाक्यामधील रस ओळखा?
वीर रस
45
उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात?
दीर्घ
46
स्वरांचे प्रकार किती?
तीन
47
खालीलपैकी हा संयुक्त स्वर आहे
ए
48
नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कार्यकर्ता ओळखा?
चतुर्थी-अधिकरण
49
लिंग वचन विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात?
विकारी
50
लयबद्ध शब्दरचनेला.....................म्हणतात?
पद्य
51
वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा?
तप्तर
52
आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?
गद्य
53
ल व प ज व्य स्था न या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते?
व
54
मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत?
१४
55
महाप्राण असणारे व्यंजन ओळखा?
श्
56
ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?
संयुक्त स्वर
57
मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला?
श्रावणबेळगोळ
58
पुढीलपैकी मात्रा वृत्त ओळखा?
प्रणयप्रभा
59
खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?
क्ष् ज्ञ्
60
श ष स या वर्णांना काय म्हणतात?
उष्मे
61
खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे?
तामिळ
62
अं व अः यांना खालीलपैकी काय म्हणतात?
स्वरादी
63
ध्वनीचिन्हे कशाला म्हणतात?
अक्षरांना
64
महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात?
ह च्या उच्चाराची छटा असलेली
65
क् ख् ..................भ् म्
स्पर्श व्यंजने
66
पुढीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा?
ख्, ग्, घ्
67
खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द कोणता?
अनुक्रम
68
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
ड्
69
माझ्यासोबत माझे काका मामी मावशी बाबा असे सर्वजण देवळात आले होते. - या वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत?
१२
70
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
ड्
71
पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती?
क्ष-ज्ञ
72
जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
दंततालव्य
73
अनुनासिक वर्ण ओळखा?
ञ
74
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते?
ओ-औ
75
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात?
जोडाक्षर
76
कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही?
ई
77
श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत?
तीन
78
ख ग या वर्णांचा प्रकारालीलपैकी कोणता आहे?
व्यंजन
79
मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात?
प्रकृती
80
मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?
ळ
81
मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो?
देवनागरी
82
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
३४
83
काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा?
दांडी
84
ज्ञ हे संयुक्त व्यंजन.....................असे लिहिता येईल?
द्+न्+य्+अ
85
खालीलपैकी मृधर्न्य व्यंजन कोणते?
ठ
86
अनुनासिक हे पर्यायातून शोधा?
नासिकोच्चार
87
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे?
संस्कृत आणि प्राकृत
88
जोडाक्षर म्हणजे काय? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षर म्हणजे...............?
दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर
89
पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
४८
90
ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात?
शब्द
91
मृदु वर्ण व कठोर वर्ण यांची अनुक्रमे संख्या किती?
35 आणि 13
92
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
उ
93
आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे..................असते?
विधान
94
मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत?
५२
95
पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?
अ
96
चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
तालव्य